मराठी इंडस्ट्रीमधील मोस्ट लव्हेबल कपल प्रिया बापट आणि उमेश कामत ४ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत.